Article Marathi Jokes Sms %e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%b0 109090700082_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ड्रायव्हर

मराठी जोक्स
संता- तुम्ही काय व्यवसाय करता?

बंता- मी ट्रक ड्रायव्हर आहे, आणि तुम्ही?

संता- मी पायलट आहे. जो विमान उडवतो.

बंता- त मग असे सांग न यार, की तू प्लेनचा ड्रायव्हर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi