Select Your Language
तिकीट मास्तर
एक साधू रेल्वेतून प्रवास करतो.तिकीट मास्तर - बाबा, तुमचे तिकीट दाखवा.साधू - जिथे रामाचा जन्म झाला आहे मी तिथे जात आहे, मग तिकीट कशाला?तिकीट मास्तर - ठीक आहे. मग मी तुम्हाला कृष्णाचा जन्म जिथे झाला होता तेथे घेऊन जातो.