रशियात कम्युनिस्ट राजवट असताना सैबेरियातील तुरूंगात तिघे कैदी भेटले पहिला म्हणाला, 'मला कामाला उशीर झाल्याने देशद्रोही म्हणून तुरूंगात टाकले'
दुसरा म्हणाला, 'मी लवकर गेल्याने हेर असल्याच्या संशयावरून मला तरूंगात टाकले'.
'मी वेळेवर गेलो, पण माझ्याकडे अमेरिकन घड्याळ असल्याच्या संशयावरून मला पकडले,' तिसर्याने खुलासा केला.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा