Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुम्ही कोण?

marthi joke
परगावी हॉस्टेलामध्ये राहणार्‍या आपल्या मुलाला भेटण्यासाठी त्याची आई येते. त्याच्या खोलीपाशी येऊन पोहोचते. एवढ्यात एक तरुण मुलगी बाहेर पडताना दिसते!

आई: मुली, प्रशांत इथंच राहतो का?

मुलगी: हो, इथेच!

आई: तू कोण?

मुलगी: मी त्याची बहीण, तुम्ही कोण?

Share this Story:

Follow Webdunia marathi