Article Marathi Jokes Sms %e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%80 112013000019_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तोफेची कृती

तोफेची कृती
राजू आणि किशोर शाळा सुटल्यावर दप्तर पाठीला अडकवून चालले होते.
मध्येत राजू किशोरला म्हणाला - ‍‍किशोर तोफ कशी तयार करीत असतील रे?
किशोर - त्यात काय मोठं? सोप्पं आहे. एक लांबलचक छिद्र घ्यायचं आणि त्याच्या भोवती लोखंड गुंडाळायचं.


Share this Story:

Follow Webdunia marathi