Article Marathi Jokes Sms %e0%a4%a5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%9f%e0%a4%b0 112072100014_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

थर्मामीटर

थर्मामीटर
रुग्ण (डॉक्टरला)- तुम्ही दोन थर्मामीटर का ठेवले आहेत?
डॉक्टर- एक तोंडात आणि एक खिशात ठेवण्यासाठी.
रुग्ण- मी समजलो नाही
डॉक्टर- म्हणजेच एक थर्मामीटर तोंडात लावले तर ताप किती आहे हे कळते. तर दुसरे खिशात लावल्यावर तुमचा खिसा किती गरम आहे ते कळते.

Share this Story:

Follow Webdunia marathi