Article Marathi Jokes Sms %e0%a4%a5%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a5%80 %e0%a4%97%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a4%a4 107062000019_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

थोडी गंमत

यशाची गुरुकिल्ली
* जेव्हा जेव्हा मला यशाची गुरुकिल्ली गवसते...
... तेव्हा तेव्हा आयुष्य कुलूपच बदलते!!!

* चुका करणे ही मानवी प्रवृत्ती आहे...
... पण, क्षमा करणे ही कंपनीची पॉलिसी नाही ना!

* तुम्ही जेव्हा जेव्हा क्लास बंक करता...
... तेव्हा तेव्हा टीचर अटेंडन्स घेतातच!!!!

* उद्या तुमची परीक्षा असेल...
... तर आज रात्री लोडशेडिंग होणारच!!!

Share this Story:

Follow Webdunia marathi