एक म्हातारी बाई दात काढविण्यास डॉक्टरकडे गेली. डॉक्टर म्हणाला - बाई तोंड उघडा, थोडं आणिक म्हातारी बाई वैतागून, अरे आता काय तोंडात बसून दात काढणार आहेस का?...