Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दारुडा

Marathi Chavat Vinod
एक दारुडा रेल्वे रुळावर झोपलेला असतो. तेवढ्यात तेथे उभा असलेला माणूस त्या बेवड्याजवळ गेला आणि म्हणाला: , ‘अरे ऊठ इथून. रेल्वे आली तर जीव जाईल तुझा.’

त्यावर बेवडा म्हणाला, ‘अरे जा रे, आताच माझ्यावरून विमान गेलं तरी मला काही झालं नाही. ही रेल्वे माझं काय बिघडविणार रे?

Share this Story:

Follow Webdunia marathi