Article Marathi Jokes Sms %e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%a8 %e0%a4%93%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7 109071300055_1.htm

Festival Posters

दोन ओळींचा निबंध

दोन ओळींचा निबंध
एका वर्गात मॅडमांनी विद्यार्थ्यांना एक निबंध लिहायला सांगितला. तासिका संपत आल्यावर मॅडम ‍निबंध पाहण्यासाठी विद्यार्थ्यांकडे गेल्या. एका आळशी मुलाने फक्त दोनच वाक्ये लिहिली होती, 'खराब हवामान... पाऊस पडत असल्यामुळे सामना होऊ शकणार नाही'.

Share this Story:

Follow Webdunia marathi