Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दोन दात

मराठी जोक्स
श्याम- तुझे समोरचे दोन दात कसे काय पडले?

राम- जास्त हसल्याने.

श्याम- हसल्याने काय कुणाचे दात पडतात?

राम- मोहल्यातला पहलवान पाय घसरून चिखलात पडला आणि त्यावेळेस मी त्यास पाहून जोराजोरात हसू लागलो. 

Share this Story:

Follow Webdunia marathi