दोन भूत आपापसात बोलत होते, तेवढ्यात त्यांना एक माणूस जाताना दिसतो. पहिल्याने- अरे बघ माणूस चालला आहे. दूसरा भूत म्हणाला - माणूस वाणूस काही नसतो....