Article Marathi Jokes Sms %e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%b6%e0%a5%80 %e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b0 109041700043_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धाडशी प्रियकर

धाडशी प्रियकर
प्रियकर - प्रिये, मी असतांना तूला कोणाचीही भिती बाळगायची गरज नाही.

प्रियसी - इतका धाडशी आहेस तू.

प्रियकर - नाही नाही प्रिये, मी पळून जाण्यात पटाईत आहे, असंच काही झालं तर मी पळत जाऊन पोलिसांना घेउन येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi