Article Marathi Jokes Sms %e0%a4%a8%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%80 %e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%9f 109013000020_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नकली गिफ्ट

नकली गिफ्ट
WD
प्राध्यापक बावळे बायकोला खूप घाबरतात. एक दिवस बायकोच्या वाढदिवसाला त्यांनी बायकोला एक मोत्याचा हार आणला आणि बायकोला भेट दिला. तिने हार बघितला आणि ती म्हणाली, तुम्ही मला या वाढदिवसाला मोटार घेऊन देण्याचे कबूल केले होते, मग हार का आणला?
हो... हो... बोवळे समजाविण्याच्या स्वरात म्हटले, मोत्यांचा हारच ठिक आहे, नकली मोटार कुठं मिळती आजकाल?

Share this Story:

Follow Webdunia marathi