Article Marathi Jokes Sms %e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a5%80 109042300044_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नदी

नदी
ND
मंत्री : गावकरी बंधूंनो, गावात आम्ही बांधकाम खात्यातर्फे पूल बांधून देणार आहेत.
गावकरी : पण गावात नदीच नाही.
मंत्री : असं म्हणता? मग तुम्हाला रोजगार हमी योजनेत नदी खोदून दिली जाईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi