Article Marathi Jokes Sms %e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be 109090800039_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरा

मराठी जोक्स
मिसेस साने- डाँ. मला तपासण्यापूर्वी एक करा, बाहेर जी नर्स आहे, तिला आत बोलवा पाहू!

डॉक्टर.-तुमचा माझ्यावर विश्वास नाही का?

मिसेस साने- तुमच्यावर तर आहे पण नर्सच्या अवतीभवती रेंगाळणा-या माझ्या नव-यावर माझा विश्वास नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi