Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाईलाज

Marathi Chavat Vinod
नवर्‍याने सहज बायकोचा मोबाईल चेक केला. तिने नावे अशी जतन करून ठेवली होती
आंखो का इलाज. .
होठों का इलाज. .
दिल का इलाज. .
.
.
.
.
.
.
.
.
.
पाव का इलाज. .
.
.
त्याने चिडून स्वतः चा नंबर डायल केला, नाव आले!!!
"नाईलाज".

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कटू सत्य