डॉ. श्रीराम लागू एका उपहारगृहात गेले. तिथे एक सुंदर तरूणी त्यांना म्हणाली, 'मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय.'
डॉ. लागू खूष होऊन म्हणाले, 'तुम्ही नटसम्राट नाटक पाहिलं आहे कर?
'हो' मग त्यावेळी तुम्ही मला पाहिलं असणाऱ... डॉ लागू हसत म्हणाले.
त्यावर तरूणी म्हणाली, 'ते नाटक पाहण्यासाठी तुम्ही कुठे बसले होते. हे ऐकूण तर लागू कोसळले, ते बराच वेळ उठले नाही.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा