Article Marathi Jokes Sms %e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%aa 107080300017_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निरोप

निरोप
लग्नानंतर निरोप घेताना नवरीमुलगी आईला मिठीमारून हमसाहमशी रडत होती.
आई- जगाची रितच आहे ही. मी पण अशीच तुझ्या पपांच्या घरी आले होते.
मुलगी- तू पपांबरोबर आलीस. मला तर एका अनोळखी इसमाबरोबर जायचंय.

Share this Story:

Follow Webdunia marathi