Article Marathi Jokes Sms %e0%a4%aa%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0 109042300040_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पगार

पगार
ND
कामगार : साहेब, तुम्ही मला पगारात दहा रुपये कमी दिलेत.
कॅशियर : हे बघा, मागील महिन्यात पाकिटात चुकून दहा रुपये अधिक गेले होते. तेव्हा का नाही तक्रार घेऊन आलात?
कामगार : एकवेळ चूक झाली म्हणून मी गप्प बसलो. दुसऱ्यांदा चूक झाल्यावर कोण गप्प बसेल हो?

Share this Story:

Follow Webdunia marathi