Article Marathi Jokes Sms %e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3 109072800055_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाऊसाचे कारण

पाऊसाचे कारण जोक्स विनोद
मालकीण- (माळ्यास) काय रे, आपल्या गार्डनमधील झाडांना आज तू पाणी घातलेत की?
माळी- नाही, बाईसाहेब, सकाळपासून धो धो पाऊस कोसळत होता तेव्हा म्हटलं...
मालकीण- गाठव कुठला, पावसाची सबब मला सांगतोस? आपल्या वाड्यात घत्र्या नाहीत का? ती छत्री घे, झारी उचल आणि झाडांना पाणी घाल जा.

Share this Story:

Follow Webdunia marathi





Akshaya Tritiya
Akshaya Tritiya