ND सुरेश : समजा तुझ्याकडे पाच घरे आहेत. त्यातील एक मला देशील का? नरेश: हो. का नाही. सुरेश : समजा तुझ्याकडे पाच हजार रुपये आहेत. मला एक हजार देशिल?नरेश : नाही, कारण ते माझ्याकडे खरच आहेत!...