Article Marathi Jokes Sms %e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80 %e0%a4%ab%e0%a5%81%e0%a4%9f%e0%a4%b2%e0%a5%80 109071100022_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाटी फुटली

पाटी फुटली
विनीत आईकडे रडत रडत आला आणि म्हणाला, 'आई संजयने माझी पाटी फोडली.'
'कशी फोडली? थांब बघते मी संजयला.'

'मी त्याच्या डोक्यावर आपटली आणि त्याचं डोकं फुटण्याऐवजी माझी पाटीच फुटली.'

Share this Story:

Follow Webdunia marathi