Article Marathi Jokes Sms %e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87 109082500051_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाहुणे

जोक्स
बंटीच्या घरी आलेले पाहुणे जेवायला बसलेले असताना बंटी मोठ्‍याने म्हणाला, 'आई, आपल्याकडे आजोबा, आजी आणि आत्या आले आहेत. तू तर म्हणत होतीस की, आपल्याकडे म्हसोबा, सटवी आणि टवळी चरायला येणार आहेत. त्यांचं काय झालं?'

Share this Story:

Follow Webdunia marathi