Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाहुणे

Marathi Chavat Vinod
बाप मुलाला: या दोन गाद्या का घातल्या आहेत? 
मुलगा: दोन पाहुणे येणार म्हणून...
बाप: कोण?
मुलगा: एक आईचा भाऊ आणि एक माझा मामा...
बाप: अरे! एक अजून गादी घालं, माझा साला पण येणार आहे आज...
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पार्वती बनणार्‍या सोनारिकाला बिकिनीत पाहून पडल्या शिव्या