Publish Date: Fri, 03 Apr 2015 (15:51 IST)
Updated Date: Fri, 03 Apr 2015 (16:01 IST)
"आमच्या मुलीचे लग्न यंदा करायचे नाही! स्थळ आणून त्रास देवू नये..अपमान करण्यात येईल."
-श्री व सौ. गोखले
त्या पाटीवर जाऊन एकाने लिहिले:
"तुमचे प्रेक्षणीय स्थळ दररोज वेगवेगळ्या स्थळांसोबत वेगवेगळ्या स्थळी फिरताना दिसते...लवकर उरकून टाका तिचं..!"
लगेचं दुसऱ्या दिवशी श्री व सौ. गोखल्यांनी पाटी बदलली...
"आम्हाला यंदा कर्तव्य आहे...मुलीसाठी अनुरूप स्थळ सुचवा.."
webdunia
Publish Date: Fri, 03 Apr 2015 (15:51 IST)
Updated Date: Fri, 03 Apr 2015 (16:01 IST)