Article Marathi Jokes Sms %e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80 108091300013_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्याची वारी

पुण्याची वारी
एकादा जळगावचे कोल्हे गुरूजी शाळेच्या काही विद्यार्थ्यांना घेऊन पुण्याच्या सांस्कृतिक सहलीला गेले. तेथे त्यांचा बालमित्र भेटला. आधी तुम्ही घरी चला, त्यांनी केलेल्या आग्रहाला मान देत कोल्हे गुरूजी सर्व विद्यार्थ्यांना घेऊन ते मित्राच्या घरी गेले.

घरी गेल्यानंतर त्यांना बसायला सांगून मित्र चहा घ्यायला गेला तर तब्बल 15 ते 20 मिनिटांनी आला आणि म्हणाला झाला चहा आता निघूया विद्यापीठाकडे......

Share this Story:

Follow Webdunia marathi