Article Marathi Jokes Sms %e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%ae 109090500047_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुर्नजन्म

मराठी जोक्स
बॉस- तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे का?

क्लार्क- नाही सर.

बॉस- काल तुम्ही तुमच्या मामाच्या अंत्ययात्रेसाठी सुटी घेऊन गेला होता, त्यानंतर अवघ्या एक तासभरातच ते तुम्हास भेटण्यास आले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi