Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पेरूचे झाड

Marathi Chavat Vinod
WD
पेरूच्या झाडावर हत्ती बसला होता,
एक गाढव झाडावर चढते,
हत्ती : कशाला आलास?
गाढव : सफरचंद खायला.
हत्ती : गाढवा! हे पेरूचे झाड आहे.
गाढवा : मी सफरचंद खिशातून घेऊन आलोय.

Share this Story:

Follow Webdunia marathi