Article Marathi Jokes Sms %e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%9f 108031900028_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोपट

पोपट
एकदा पोलिस स्टेशनमध्ये फोन येतो, ''हॅलो एक इमर्जन्सी आहे. जरा लवकर या.''
पोलिस : कोण तुम्ही? काय झाले?
फोनवरून आवाज येतो. ''अहो, घरात मांजर शिरलंय.''
पोलिस : मांजर शिरलयं हीइमर्जन्सी होऊ शकते का?
''अहो मी पोपट बोलतोय... मी घरी एकटाच आहे.''

Share this Story:

Follow Webdunia marathi