Article Marathi Jokes Sms %e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%9f %e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87 109092300071_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोपट जेलमध्ये!

मराठी जोक्स
एकदा एक पोपट उडत जात असतांना एक ट्रकला धडकतो आणि बेशुद्ध पडतो.

त्या ट्रक ड्रायव्हरला त्याची दया येते.

तो त्या पोपटाला पकडतो, फार काळजीपूर्वक घरी आणतो व एका पिंजर्‍यात ठेवतो.

ट्रक ड्रायव्हरच्या उपचारांनी पोपटाला शुद्ध येते व स्वत:ला पिंजर्‍यात बघून तो घाबरतो व जोरात ओरडतो,” अरे बापरे जेल. तो ट्रक ड्रायव्हर मेला की काय.”

Share this Story:

Follow Webdunia marathi