Article Marathi Jokes Sms %e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%b0 %e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b0 %e0%a4%85%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4 113062200017_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोरी फार हुशार असतात...

पोरी फार हुशार असतात
WD
एकदा एक ‍चेटकीण चिंगीला भेटते...
चेटकीण - मी तुझ्या 3 इच्छा पूर्ण करेन...
पण लक्षात ठेव, तू जी इच्छा सांगितलीस त्याच्या 10 पट जास्त तुझ्या नवर्‍याला (चम्प्याला) भेटले...
चिंगी - मला 10 करोड रुपये दे...
आणि चम्प्याला 1 अब्ज रुपये भेटतात..
चिंगी - मला सर्वात सुंदर बनव
आणि चम्प्या तिच्या 10 पट जास्त सुंदर होतो..
चिंगी - मला एक छोटा हार्ट अटक दे...
तात्पर्य - पोरी फार हुशार असतात...
(हा जोक मुलींसाठी समाप्त झाला आहे)
पण चम्प्याला तिच्यापेक्षा 10 पट कमी छोटा हार्ट अटक येतो..
(नोट : पोरी जास्त शहाण्या असतात असं त्यांना फक्त वाटत, पण मुळात त्याशहाण्या नसतातचं)

Share this Story:

Follow Webdunia marathi