Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोलिस आणि पत्नीमध्ये साम्य

पोलिस आणि पत्नीमध्ये साम्य
पोलिस आणि पत्नीमध्ये साम्य

* यांची मैत्री आणि शत्रुता दोन्ही वाईट
* यांच्याशी जुळवून ठेवणे गरज
* यांचा मूड माहीत नाही कधी बिघडून जातो
* दोघेही खतरनाक धमक्या देतात
* यांच्याशी वाद घालणे कठिणच नव्हे अशक्य आहे
* यांना मागील घटनांचा इतिहास तोंडीपाठ असतो
* हे स्वत:चे रहस्य गुपित ठेवतात
* यांची उगीचच स्तुती करावी लागते
* आपलं ऐकत आहे असे वाटतं असले तरी करतात हे स्वत:च्या मनाची
* यांचा रूतबा वेगळाच
* यांची नजर नेहमी आपल्या खिशावर असते
 
- लोक कल्याणासाठी माहिती जाहीर
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसाळी पर्यटनासाठी दूरशेत