एक प्रवासी ट्रेनमधून प्रवास करत असताना, तिकीट निरीक्षकाने त्या प्रवाश्याला सांगितले- तिकीट दाखवा.
प्रवाश्याने खिश्यातून एक पोस्टाचं तिकीट काढून त्याला दिलं.
तिकीट निरीक्षकाने म्हटले- हे तर फाफ्यावर लावण्याचे तिकीट आहे, ह्याने आपण प्रवास करू नाही.
प्रवासी- अरे वा, जर हा लिफाफा पूर्ण देशात फिरू शकतो तर मग मी का नाही?