Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रियतमा ऐवजी...

प्रियतमा ऐवजी...
ज्यांना कोणाला WhatsApp वर मराठी व्यवस्थित टाइप करता येत नसेल ;
त्यांनी उगाच "मराठीत" मेसेज पाठवून 'रोमँटिक' होण्याची
चूक करू नये....
 
 



कारण..
 
.
 
 
.
 
 
.
 



एक व्यक्तिने पत्नीला
' प्रियतमा ',  ऐवजी घाईत
 ' प्रेतात्मा ' लिहुन पाठवले 
सकाळ पासून घरा बाहेर 
उपाशी तापाशी पाऊसात फिरत आहे बिचारा.....

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवीन कविता: आगीनगाडी