Article Marathi Jokes Sms %e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%89%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%ae 107102300003_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रॉब्लम

प्रॉब्लम
नलिनी (अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत) हॅलो..... पोलीस स्टेशन?
पो. इन्स्पेक्टर : हं, बोला काय प्रॉब्लम आहे?
नलिनी: इन्स्पेक्टर साहेब, एक इसम चौदाव्या मजल्यावरील आमच्या फ्लॅटच्या दिशेने पाइपवरून चढत येतोय. मला खूप भीती वाटतेय हो!
पो. इन्स्पेक्टर: बिलकूल घाबरू नका बाई तुम्ही. फक्त डोळे घट्ट मिटून घ्या. तोपर्यंत मी फायरब्रिगेडला फोन करतो.
ते त्याला अगदी सुखरूप खाली उतरवतील. अजिबात काळजी करू नका!

Share this Story:

Follow Webdunia marathi