लहानपणी मी २० व्या मजल्यावरून पडलो होतो खाली, संताने बंताला सांगितले. काय सांगतोस, मग वाचला होतास की मेलास? बंताने काळजीने विचारले. आठवत नाही यार आता, फार जुनी गोष्ट आहे ही....