Article Marathi Jokes Sms %e0%a4%ab%e0%a5%81%e0%a4%9f%e0%a4%ac%e0%a5%89%e0%a4%b2 %e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a4%b2 110111200019_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फुटबॉल फायनल!

फुटबॉल फायनल
एक पेशंट डॉक्टरांकडे आला आणि म्हणाला, 'डॉक्टर, गेला महिनाभर माझ्या स्वप्नात माकडे येतात आणि ती फुटबॉल खेळत असतात.'' डॉक्टर म्हणाले, ठीक आहे. मी तुला एक गोळी देतो. ती तू आज घे म्हणजे तुला स्वप्न पडायचे बंद होईल. त्यावर पेशंट म्हणाला, डॉक्टर तुम्ही गोळी द्या. पण मी ती उद्या घेतो. डॉक्टर म्हणाले, का? आज गोळी का घेणार नाहीस? त्यावर पेशंट म्हणाला, डॉक्टर आज फुटबॉलची फायनल आहे ना?

Share this Story:

Follow Webdunia marathi