Article Marathi Jokes Sms %e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a5%80 %e0%a4%ac%e0%a4%ac%e0%a4%b2%e0%a5%80 109012400035_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बंटी-बबली

बंटी बबली
WD
बंटी आणि बबली आपापसात गप्पा मारत होते.

बंटी - 'मी लहान असताना कुतुबमीनारवरून खाली पडलो होतो'

बबली - ' मग तू जिवंत कसा काय राहिलास? '

बंटी - 'ते माझ्या लक्षात नाही, कारण मी त्यावेळेस लहान होतो ना'

Share this Story:

Follow Webdunia marathi