Article Marathi Jokes Sms %e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a3%e0%a5%80 109071300052_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बंड्याची तपासणी

बंड्याची तपासणी
गणिताचा पेपर चालू होता.

शिक्षक- अरे बंड्या, तू राजूच्या उत्तरपत्रिकेत काय बघतोस?

बंड्या- गुरूजी‍, त्याची उत्तरे माझ्या उत्तराप्रमाणे बरोबर आहेत की चुकली आहेत ते बघतो आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi