शिक्षक वर्गात मुलांना जीवनातील उच्च मुल्ये काय असतात, असे समजावून सांगत होते.
शेवटी त्यांना मुलांना प्रश्न केला, 'समजा, रस्त्यात गाढवाला काही लोक विनाकारण मारत आहेत आणि मी त्यांच्यापासून गाढवाला वाचवलं. तर या कृत्याला तुम्ही काय म्हणाल?'
त्यावर बंडू तात्काळ म्हणाला, 'बंधुप्रेम?'
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा