Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बायको नाचत होती..

Marathi Chavat Vinod
एक बाई कपडे धुताना दुसरीला- तू वापरते तोच साबण मीही वापरते, मग तुझ्या नवर्‍याचे कपडे एवढे स्वच्छ कसे?
दुसरी- अग, मी कपडे धुताना त्यात माझा नवरा आहे असे समजून धोपटते.. म्हणून!
 
*******************************
 
नवरा: (ख़ुप संतापून) फोन का नाही उचलला?
बायको: (चिडून) मी रिंगटोनवर नाचत होते...
 
*******************************
 
सासू- जावईबापू, पुढल्या जन्मात काय म्हणून जन्म घेणार? 
जावई-  भिंतीवरची पाल....तुमची मुलगी फक्त तिलाच घाबरते ! 

Share this Story:

Follow Webdunia marathi