Publish Date: Fri, 20 Jun 2014 (14:55 IST)
Updated Date: Fri, 20 Jun 2014 (14:59 IST)
गंपू- काल रात्री घरी उशीरा घरी पोहोचलो. बराच वेळ बेल वाजवली. पण बायकोने काही दार उघडलं नाही. शेवटी अख्खी रात्र रस्त्यावर काढली.
गंपूचा मित्र- मग सकाळी तिच्यावर चिडलास की नाही?
गंपू- नाही रे... सकाळी उठल्यावर लक्षात आलं की बायको माहेरी गेलीय आणि चावी माझ्या खिशातच आहे.