Publish Date: Mon, 30 Mar 2015 (18:07 IST)
Updated Date: Mon, 30 Mar 2015 (18:09 IST)
नंदू: का रे, तुझी बायको स्वभावाने कशी आहे?
चंदू: खूप चांगली आहे.
नंदू: अरे व्वा!, ऐकून बरे वाटले.
चंदू: तुझी रे?
नंदू: माझी बायको तर रोज माझी पूजा करते.
चंदू: का म्हणतोस?
नंदू: हो! रोज एकदा तरी माझ्यापुढे हात नाचवून म्हणते, आता दिवे ओवाळू का तुम्हाला!
webdunia
Publish Date: Mon, 30 Mar 2015 (18:07 IST)
Updated Date: Mon, 30 Mar 2015 (18:09 IST)