Article Marathi Jokes Sms %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be %e0%a4%b9%e0%a5%87 %e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a4%82 %e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b0 %e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87 113062200016_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाळा हे कसलं पोस्टर आहे

मराठी जोक्स
WD
एका भिंतीवर एक पोस्टर
लावलेलं असतं
एक वृध्द माणुस एका
मुलाला विचारतो
बाळा हे कसलं पोस्टर
आहे
मुलगा-आजोबा सुप्रीया
नावाची एक अपक्ष
उमेदवार निवडणुकीत
उभी आहे तिचं हे पोस्टर
आहे
आजोबा-मग वर फोटो
कोणाचा आहे
मुलगा-त्या बाईचा
आजोबा-खाली फोटो
कसला आहे
मुलगा-खाली तिची
निषाणी आहे
आजोबा-काय निषाणी
आहे
मुलगा-पापलेट
आजोबा-मग मध्ये काय
लिहलय
मुलगा-मध्ये घोष वाक्य
आहे "वर बघा आणि
खाली शिक्का मारा"

Share this Story:

Follow Webdunia marathi