एकदा दोन मित्र, १ हिंदू आणि दूसरा मुसलमान, रस्त्याने बरोबर चालले असतात. तेवढ्यात त्यांना रस्त्यावर २० रूपयांची नोट दिसते. मुसलमान मित्र एकदम उत्साहित होऊन म्हणतो, बिस मिल्लाह. त्यावर हिंदू मित्र चिडून म्हणतो, दस तुला, दस मला....