Article Marathi Jokes Sms %e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%87%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8 109042300035_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बेइमान

बेइमान
पत्नी : बाप रे या जगात कशी बेइमान माणसं असतात पाहा.
पती : काय झालं गं?
पत्नी : आज सकाळी दूधवाल्याने मला एक खोटं नाणं दिलं.
पती : दाखव पाहू.
पत्नी : अहो, तेच मी भाजीवाल्याला देऊन टाकलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi