NDहवालदार : कुठे चाललास असा रात्रीचा? दारुडा : भाषणाला. हवालदार : भाषणाला? कुठे? दारुडा : दारुचे वाईट परिणाम या विषयावर भाषण आहे. हवालदार : तुला रात्री कोण भाषण ऎकवणार? दारूडा : माझी बायको....