सर्व वस्तू सेलमध्यसे घेण्याची सवय असलेल्या बंडोपंतांनी सलूनमध्ये जाऊन विचारले.
'काय हो, तुमच्याकडे कधी भेट योजना किंवा सेल नसतो का?'
'असतो की दाढीच्या दरात अर्धी कटींग, कटींगबरोबर अर्धी मिशी फुकटात सपाचट, अशा योजना आहेत. बोला कोणती पसंत आहे?' कारागिराने विचारले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा