मंदी, कामगारांच्या मागण्या, प्राप्तीकराच्या नोटीसा, रद्द झालेल्या मागण्या यामुळे हैराण झालेला कारखानदार हताश होऊन घरी आला असता त्याची बायको म्हणाली, 'गडे आपण सहलीसाठी महाबळेश्वरला जाऊ या का?'
'ताबडतोब जाण्याची दोन आणि येण्याचं एक रिझर्रेशन कर.'
कारखानदार म्हणाला.
'येण्याचं एक कसं?' बायकोनं विचारलं.
'कारण तिथं गेल्यावर मी दरीत उडी टाकणार आहे, येण्याच्या रिझरर्वेशनची काही आवश्यता भासणार नाही.'
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा